सुस्वागत.. .. विद्यार्थी आणि पालक यांचे सहर्ष स्वागत. आपण या ब्लॉगवर डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव चाचण्या दिल्या आहेत.
सर्व प्रथम जी चाचणी द्यावयाची आहे त्या लिंकवर क्लिक करावे, त्यानंतर स्वत:चे पूर्ण नाव, वर्ग, तुकडी, रजिस्टर्ड/नोंदणीकृत फोन नंबर, शाळेचे नाव इ. माहिती व्यवस्थित लिहावी. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. शेवटी Submit वर क्लीक करावे.
विद्यार्थी परीक्षा देत असताना पालकानी त्यांच्या सोबत बसावे. त्यांना उत्तरे सांगू नयेत. तसेच अंदाजे उत्तरे लिहू देऊ नयेत.
परीक्षा एकच वेळ देता येईल.
चाचणी परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
DHB Test – VIII (Ch. 12, 13 & 14)(2024-25)
DHB Unit Test – V(Ch. 5. पदार्थ सभोवतालचे - अवस्था आणि गुणधर्म)
DHB Unit Test – IV(Ch. 4. आपत्ती व्यवस्थापन)
No comments:
Post a Comment